MSME Growth Program
VyaparNiti Elite — CEO OS
दर महिन्याचा हिशेब, दर महिन्याची growth.
तुमच्या business चे 5 vital signs दर महिना track करा — आणि growth कुठे अडली आहे ते जाणून घ्या.
दर महिन्याचा score
5 parameters, 100 points — एका नजरेत business ची तब्येत.
Bottleneck ओळखा
कोणता area profit खात आहे, लगेच दिसेल.
Coach शी थेट संपर्क
एका tap वर WhatsApp वर Somnath Sir शी बोला.